कृपया तुम्हाला हवी असलेली काठिण्य पातळी निवडा

सुडोकू - कसे खेळावे?

सुडोकू या खेळात, खेळाडूला ९x९ ग्रिडमध्ये असलेल्या चौकटींमध्ये १ ते ९ अंक अशा पद्धतीने भरायचे असतात, जेणेकरून प्रत्येक ओळ, स्तंभ आणि प्रत्येक ३x३ ठोकळ्यामध्ये प्रत्येक अंक एकदाच येईल. काही अंक आधीच भरलेले असतील. तुम्हाला रिकाम्या चौकटींमध्ये उर्वरित अंक भरायचे आहेत.

ज्या चौकटीमध्ये आपल्याला अंक भरायचा आहे, तिच्यावर टिचकी मारा व अंक लिहा. अंक लिहिण्यासाठी कीबोर्डवरील आकड्याचा वापर करा किंवा स्क्रीन वरील आकड्याच्या बटनावर टिचकी मारा.

सर्व चौकटी भरून झाल्यावर प्रोग्रॅम तुम्ही भरलेले आकडे तपासेल व ते बरोबर आहेत कि चूक ते सांगेल. सर्व चुकीचे आकडे दुरुस्त केल्यानंतर प्रोग्रॅम पुन्हा एकदा ते तपासेल व ते बरोबर आहेत कि चूक ते सांगेल. सगळे चौकटी बरोबर येईपर्यंत तुम्ही दुरुस्ती करू शकता.

जपानी भाषेत भाषेत सुडोकूचा अर्थ आहे "एकटा अंक"

हा खेळ तुमच्या तर्कशक्तीची परीक्षा पाहतो. मनोरंजनासाठी हा उत्तम मार्ग आहे. हा खेळ कसा वाटला हे आम्हाला इमेल करून जरूर कळवा. (vegapoint@gmail.com)

:

आमचे इतर खेळ ही पहा

शब्दकोडे तयार करा
दैनिक मराठी शब्दकोडे
दैनिक मराठी अदलाबदली खेळ
दैनिक शब्दशोध
दैनिक शब्दवेध
×