:
0

अभिनंदन, आता हेच शब्द शब्दशोध या खेळामध्ये हि शोधा.

आमचे इतर खेळ ही पहा

शब्दकोडे तयार करा
दैनिक मराठी शब्दकोडे
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ
दैनिक सहा अक्षरी इंग्रजी शब्दखेळ
×

कसे खेळावे?

या खेळात ७ शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द तीन किंवा चार अक्षरी आहेत व आडवे आहेत. अक्षरांची जागा बदलण्यासाठी कोणतेही दोन चौकोन निवडून त्यांच्या अक्षरांची अदलाबदली करता येते. चौकोन निवडण्यासाठी त्याच्यावर टिचकी मारा. पहिला चौकोन निवडल्यानंतर त्याच्याभोवती काळी सीमा दिसते. दुसरा चौकोन निवडल्यावर त्यांच्या अक्षरांची अदलाबदल होते. अक्षर योग्य जागी आल्यावर चोकोनाचा रंग हिरवा होतो. सुरुवातीला काही अक्षरे योग्य जागी बसविली आहेत. योग्य जागी असलेले अक्षर हलवीता येत नाही.

कमीत कमी वेळेत व कमीत कमी प्रयत्नांत सर्व मूळ शब्द तयार करणे हे या खेळाचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण खेळ खेळून झाल्यावर दवंडी पिटविता येईल. त्यासाठी लाऊडस्पीकर च्या बटनावर टिचकी मारा. दवंडी क्लिपबोर्ड ला कॉपी केली जाईल.

दैनिक खेळामध्ये दररोज ७ शब्दांचा एकच संच असेल व तो सर्वांना समान असेल.