आपले शब्दकोडे तयार झाल्यावर सबमिट बटनावर टिचकी मारा. तुम्हाला एक लिंक मिळेल ज्यात तुमचे कोडे साठवले असेल. ती लिंक मित्रांबरोबर शेअर करा. तुमचे मित्र शब्दकोडे सोडवतील. तुमच्या मित्रांबरोबर शब्दकोडे खेळून मजा करा.
युट्युब विडिओ पहा
शब्दकोडे - सूचना व माहिती