मुख्य पृष्ठ

दैनिक मराठी शब्दकोडे

दैनिक शब्दखेळ

दैनिक अदलाबदली खेळ

दैनिक स्मरणखेळ

दैनिक शब्दशोध

दैनिक शब्दवेध

दैनिक सुडोकू

दैनिक शब्दभ्रमर

अंताक्षरी

दैनिक मराठी सरकती अक्षरे खेळ

रंगविस्तार

रंग माझा वेगळा

परिक्रमा

चक्रव्यूह

प्रकाशमान

---------------

शब्दकोडे तयार करा

मनात एक शब्द पकडा

मनात गुपित पकडा

मनात सात शब्द पकडा

---------------

आमच्याविषयी

संपर्क साधा

सहकार्य करा

अभिप्राय द्या

:
10
सुगावा -

आमचे इतर खेळ ही पहा

शब्दकोडे तयार करा
दैनिक मराठी शब्दकोडे
दैनिक मराठी अदलाबदली खेळ
×

शब्दवेध - कसे खेळावे?

या खेळामध्ये खेळाडूला एक गुप्त शब्द किंवा वाक्प्रचार ओळखायचा असतो. खेळ सुरू झाल्यावर तुम्हाला एक रिक्त जागांचा शब्द दिसेल. प्रत्येक रिक्त जागा गुप्त शब्दातल्या एका अक्षरासाठी आहे. खेळाडूने सर्व रिक्त जागा भरायच्या आहेत. त्यासाठी कळफलकावरील अक्षराच्या बटनावर टिचकी मारायची.

जर खेळाडूने अक्षर बरोबर ओळखले तर ते शब्दातल्या जागी भरले जाईल. गुप्त शब्दात नसलेले अक्षर चुकीचे ग्राह्य धरले जाईल. अश्या सहा चुका होण्यापुर्वी तो गुप्त शब्द ओळखायचा आहे.

खेळ खेळून झाल्यावर त्याची दवंडी पिटविता येते. त्यासाठी लाऊडस्पिकर च्या बटनावर टिचकी मारा. दवंडी क्लीपबोर्ड ला कॉपी केली जाईल. मग तुम्ही ती इच्छित स्थळी पेस्ट करू शकता.