कसे खेळावे?

या खेळामध्ये लाल चौकोनाला हिरव्या चौकोनाच्या जागी घेऊन जायचे आहे. त्यासाठी चक्रव्यूहातून वाट शोधायाची आहे. लाल चौकोन हलविण्यासाठी स्क्रीनवरील बाणांच्या बटणांचा वापर करा. किंवा शेजारच्या चौकोनात टिचकी मारा.

हा खेळ ग्रीडच्या विविध आकारात उपलब्ध आहे. ग्रीडचा आकार बदलण्यासाठी ड्रॉपडाऊन मधून आकार निवड व “नवीन खेळ” बटनावर टिचकी मारा. ग्रीड बदलताना चालू खेळातील प्रगती पुसली जाईल.

या सूचना लपविण्यासाठी वरच्या त्रिकोणी चिन्हावर टिचकी मारा.

:

आमचे इतर खेळ ही पहा

शब्दकोडे तयार करा
दैनिक मराठी शब्दकोडे
दैनिक मराठी अदलाबदली खेळ
दैनिक शब्दशोध
दैनिक शब्दवेध
×

चक्रव्यूह - कसे खेळावे?

या खेळामध्ये लाल चौकोनाला हिरव्या चौकोनाच्या जागी घेऊन जायचे आहे. त्यासाठी चक्रव्यूहातून वाट शोधायाची आहे. लाल चौकोन हलविण्यासाठी स्क्रीनवरील बाणांच्या बटणांचा वापर करा. किंवा शेजारच्या चौकोनात टिचकी मारा.

हा खेळ ग्रीडच्या विविध आकारात उपलब्ध आहे. ग्रीडचा आकार बदलण्यासाठी ड्रॉपडाऊन मधून आकार निवड व “नवीन खेळ” बटनावर टिचकी मारा. ग्रीड बदलताना चालू खेळातील प्रगती पुसली जाईल.

हा खेळ तुमच्या तर्कशक्तीची परीक्षा पाहतो. मनोरंजनासाठी हा उत्तम मार्ग आहे. हा खेळ कसा वाटला हे आम्हाला इमेल करून जरूर कळवा. (vegapoint@gmail.com)