:
कसे खेळावे?

या खेळात खेळाडूला ग्रीडमधील काही चौकोनांत प्रकाशदिवे अश्या प्रकारे ठेवायचे आहेत कि जेणेकरून सर्व पांढरे चौकोन प्रकाशमान होतील. तर, हे प्रकाशशदिवे कोठे ठेवता येतील याचे नियम पुढीलप्रमाणे आहेत.

१. प्रकाशदिवा हा फक्त पांढऱ्या चौकोनात ठेवता येईल, काळ्या चौकोनात नाही.

२. अंक असलेल्या काळ्या चौकोनाभोवती (खाली, वर, उजवीकडे व डावीकडे) त्या अंकांइतके दिवे असलेच पाहिजेत. उदा. २ हा अंक असलेल्या काळ्या चौकोनाभोवती दोनच दिवे असलेच पाहिजेत. शून्य हा अंक असलेल्या काळ्या चौकोनाभोवती एकही दिवा असणार नाही. कोणताही अंक नसलेल्या काळ्या चौकोनाभोवती कितीही (० ते ४) प्रकाशदिवे असू शकतील.

३. दिव्याचा प्रकाश हा उभा व आडवा सरळ रेषेत जातो. दिव्याचा प्रकाश काळ्या चौकोनापाशी अडतो, त्याला भेदून पलीकडे जाऊ शकत नाही. (बुद्धिबळातील हत्तीच्या चालीप्रमाणे)

४. कोणताही प्रकाशदिवा दुसऱ्या कोणत्याही प्रकाशदिव्याला उजळू शकणार नाही.

५. सर्व पांढरे चौकोन प्रकाशाने उजळले गेले पाहिजेत.

चौकोनात प्रकाशदिवा लावण्यासाठी त्या चौकोनावर टिचकी मारा. प्रकाशदिवा हटविण्यासाठी त्याच चौकोनावर टिचकी मारा.

या सूचना लपविण्यासाठी वरच्या बाणाच्या चिन्हावर टिचकी मारा.

आमचे इतर खेळ ही पहा

शब्दकोडे तयार करा
दैनिक मराठी शब्दकोडे
दैनिक मराठी अदलाबदली खेळ
दैनिक शब्दशोध
दैनिक शब्दवेध
×

प्रकाशमान - कसे खेळावे?

या खेळात खेळाडूला ग्रीडमधील काही चौकोनांत प्रकाशदिवे अश्या प्रकारे ठेवायचे आहेत कि जेणेकरून सर्व पांढरे चौकोन प्रकाशमान होतील. तर, हे प्रकाशशदिवे कोठे ठेवता येतील याचे नियम पुढीलप्रमाणे आहेत.

१. प्रकाशदिवा हा फक्त पांढऱ्या चौकोनात ठेवता येईल, काळ्या चौकोनात नाही.

२. अंक असलेल्या काळ्या चौकोनाभोवती (खाली, वर, उजवीकडे व डावीकडे) त्या अंकांइतके दिवे असलेच पाहिजेत. उदा. २ हा अंक असलेल्या काळ्या चौकोनाभोवती दोनच दिवे असलेच पाहिजेत. शून्य हा अंक असलेल्या काळ्या चौकोनाभोवती एकही दिवा असणार नाही. कोणताही अंक नसलेल्या काळ्या चौकोनाभोवती कितीही (० ते ४) प्रकाशदिवे असू शकतील.

३. दिव्याचा प्रकाश हा उभा व आडवा सरळ रेषेत जातो. दिव्याचा प्रकाश काळ्या चौकोनापाशी अडतो, त्याला भेदून पलीकडे जाऊ शकत नाही. (बुद्धिबळातील हत्तीच्या चालीप्रमाणे)

४. कोणताही प्रकाशदिवा दुसऱ्या कोणत्याही प्रकाशदिव्याला उजळू शकणार नाही.

५. सर्व पांढरे चौकोन प्रकाशाने उजळले गेले पाहिजेत.

चौकोनात प्रकाशदिवा लावण्यासाठी त्या चौकोनावर टिचकी मारा. प्रकाशदिवा हटविण्यासाठी त्याच चौकोनावर टिचकी मारा.

हा खेळ तुमच्या तर्कशक्तीची परीक्षा पाहतो. मनोरंजनासाठी हा उत्तम मार्ग आहे. हा खेळ कसा वाटला हे आम्हाला इमेल करून जरूर कळवा. (vegapoint@gmail.com)