या खेळामध्ये एका व्यक्तीने कोणतेही शब्द खाली दिलेल्या चौकोनात भरायचे व एंटर च्या बटनावर टिचकी मारायची. हे ऍप त्या सात शब्दांची अक्षरे सुटी करून, विस्कळीत करून, लिंकमध्ये भरून ती लिंक तुम्हाला देईल. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक शब्दशोध करून तुमच्या मनातील गुप्त शब्द शोधू शकतील.
तुमच्या मित्रांबरोबर शब्दशोध खेळ खेळून मजा करा.
तुमच्या शब्दशोध कोड्याची लिंक येथे दिसेल. त्या लिंकवर टिचकी मारून तुमचे कोडे कसे दिसते ते पाहा आणि इतरांबरोबर शेअर करा.